‘राजा शिवाजी’च्या निमित्ताने विकी कौशल आणि रितेश विलासराव देशमुख यांची खास भेट; ऐतिहासिक चित्रपटाविषयी रंगली सखोल चर्चा

‘राजा शिवाजी’च्या निमित्ताने विकी कौशल आणि रितेश विलासराव देशमुख यांची खास भेट; ऐतिहासिक चित्रपटाविषयी रंगली सखोल चर्चा

https://omg10.com/4/10736335

‘राजा शिवाजी’च्या प्रदर्शनापूर्वी विकी कौशल ; छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या इतिहासाला अभिवादन

‘राजा शिवाजी’च्या चित्रपटगृहातील More information विकी कौशलशी भेट; छत्रपती शिवाजी महाराज अ महाराज यांच्या गौरवशाली वारशाचा सोहळा!

‘राजा शिवाजी’पूर्वी विकी कौशल-रितेश देशमुखांची खास भेट; संपूर्ण टीमला दिल्या शुभेच्छा

‘जिओ स्टुडिओज’ आणि ‘मुंबई फिल्म कंपनी’ प्रस्तुत बहुप्रतिक्षित ऐतिय ” अगदी जवळ येत असताना, प्रेक्षकांसाठी एक खास आणि अविस्मरणीय क्षण समोर आला आहे. चित्रपटगृहांमध्ये हा भव्य चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच, पडद्यावर छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारलेला अभिनेता विकी कौशल आणि ‘राजा शिवाजी’ छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणारे रितेश विलासराव देशमुख एकाच फ्रेममध्ये दिसले. या भेटीमुळे इतिहासप्रेमी आणि चित्रपटप्रेमींसाठी एक विशेष आकर्षण निर्माण झाले असून, सोशल मीडियावरही या क्षणाची मोठी चर्चा रंगताना दिसत आहे.

‘छावा’ चित्रपटातून छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेमुळे विशेष चर्चेत आलेल्या विकी कौशल यांनी नुकतीच रितेश विलासराव देशमुख यांची भेट घेतली. ‘ निर्मितीप्रवासाविषयी, ऐतिहासिक More information जबाबदाऱ्या आणि अशा भव्य चित्रपटाच्या निरौ ‘ संपूर्ण टीमला मनःपूर्वक शुभेच्छा देत, ऐतिहासिक विषयावर इतक्या भव्य स्वरूपात चित्रपट साकारण्याच्या प्रयत्नांचे कौतुक केले.

More information कशा सांभाळल्या, याविषयी मनमोकळेपणाने अनुभव शेअर केले. , व्यक्तिरेखांच्या मांडणीत ठेवलेली बारकाई, तसेछ More information संवाद साधला. More information आणण्यामागील नियोजन आणि या भव्य प्रकल्पाची व्याप्ती याविषयीही त्यांनी अनेक रंजक गोष्टी सांगितल्या.
निर्मात्यांकडून या संवादाची केवळ एक झलक More information येणार असल्याचेही सांगितले जात आहे.

‘राजा शिवाजी’मध्ये हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्ट0 फळी एकत्र आली आहे. संजय दत्त, अभिषेक बच्चन, विद्या बालन, महेश , फरदीन खान, जितेंद्र जोशी, अमोल गुप्ते आणि जिनिलिया देशमुख यांसारख्या कलाकाराँ प्रभावी उपस्थितीमुळे चित्रपटाची भव्यता अधिक वाढली आहे. या संपूर्ण टीमचे नेतृत्श विलासराव देशमुख करत असून, त्यांनी लेखन, दिग्दर्शन, निर्मिती आणि मुख्य भूमिका अशा सर्वच जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळल्या आहेत.

‘जिओ स्टुडिओज’द्वारे सादर करण्यात आलेला आणि ‘मुंबई फिल्म कंपनी’ची निर्मिती असलेला ‘राजा ‘ जिनिलिया देशमुख यांनी निर्मित केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन, संघर्ष, नेतृत्व अ सिनेमॅटिक रूप देण्यास सज्ज आहे.

‘राजा शिवाजी’ हा चित्रपट १ मे २०२६ रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये मराठी आणि हिंदी भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. भव्य दृश्यरचना, दमदार कथा, ऐतिहासिक भावविश्व आणि प्रेरणादायी मांडणीमुळे हा चित्रपट प्रेक्षकांसाठी एक संस्मरणीय अनुभव ठरणार असल्याची चर्चा सध्या सर्वत्ू आहे.



Post Views:
147

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *